मैत्री,प्रेम की जिवलगा याला कोणते नाव देऊ ..
ना अपेक्षेंचा बाज़ार ना नात्यांच्या व्यहवार
आम्हा सर्वांच्या मनचा हा निराळच सौंसार .
कधी अद्खाद्लो तर या निरपेक्ष प्रेमाची सावली सोबत घेऊ ....
या आगळ्या वेगळ्या नात्याला मी काय नाव देऊ .........
त्यातली माऊ मी आपल्यातच रामनारी ...
कधी रडत रडत खुदकन हसणारी ..
आयुष्य खडतर असला जरी ..हसत हसत सोबत ही वाट पुढे नेऊ...
या आगळ्या वेगळ्या नात्याला मी काय नाव देऊ .........
त्यातली पिल्लू एकदम जगावेगळी..
मैत्री हिच्या जगण्याचा सग्यत मोठा आधार
बाबांच्या पुढ्यात उभी राहते अगदी निराधार ..
स्वतःचीच आस्था स्वतःचास विश्वास ..
ज्यांच्या आयुष्यात जाते करते त्यांचा जीवन ख़ास ..
मानत फ़क्त एकाच निष्ठा ...जिव्लागांचा आयुष्य आनंदी कसा ठेवू ...
या आगळ्या वेगळ्या नात्याला मी काय नाव देऊ .........
आणि आता आम्च्यामधे अडकलेला तो ...
नात्याना पहिला मान देतो ...
मनातले सारे स्वतच जपतो ..
दडपण घेउनिया पण नेहमी हस्तो ..
तसा सग्ल्यान्मधे नेहमीच असतो ...
टेंशन मधे येतो जेव्हा विचार करतो मी या सग्ल्याना खुश कसा ठेवू ..
या आगळ्या वेगळ्या नात्याला मी काय नाव देऊ .........
अपूर्ण कविता .. माझ्या काढून पूर्ण करते ...
नाज़ुक अशी ही आमची चिऊ ...इतकी बडबड करते ..
प्रत्येक शब्दावर्ती गाना एक म्हणते ...
चटकन रस्ते , तशीच चटकन हसते ...
क्षणभराचा राग तिचा .. क्षणातच विसरते ...
दुष्ट ह्या जगापासून , नाज़ुक ह्या बाहुलिला कशी जपून ठेवू ..
या आगळ्या वेगळ्या नात्याला मी काय नाव देऊ .............
एक मित्र असा, सग्ल्यांना शांत दिसतो ..
शांत मनात त्याच्या मित्रां चास विचार असतो ..
मित्रांच्या त्या इच्छा तो मनातच ठेवतो ..
सहजच कधी एक दिवस टी इच्छा तो पूर्ण करतो ..
ह्या मित्राच्या निखळ मैत्रीला कशी मी ज़पून ठेवू ...
या आगळ्या वेगळ्या नात्याला मी काय नाव देऊ .........
पाच बोटे वेगळी वेगळी ... जुळली एका हातात ..
Nice Poem!!!!!! Gr8.....
ReplyDeleteThanks..
ReplyDelete